कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमातून सगळ्यांचा फेव्हरेट झालेला मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळने त्याच्या गाण्यांनी आणि अभिनयाने सगळ्यांनाच वेड लावलय. आज हा कार्यक्रम संपला असला तरी तुम्ही सगळेच त्याला मिस करत असाल. म्हणूनच तुमचा लाडका मॉनिटर काय करतोय आम्ही तुम्हाला सांगतोय